आता आदीवासींना वनहक्क प्रश्नी विभागीयस्तरावर दाद मागता येणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अध्यादेश जारी मुंबई : राज्यातील जंगल वननिवासी संदर्भात वैयक्तीक किंवा सामुहिकस्तरावरील प्रकरणी जिल्हास्तरावरील प्रशासनाने दिलेल्या निकालाच्या विरोधात विभागीयस्तरावर दाद मागता येत नव्हती. तसेच यासंदर्भात कायद्यात तरतूदही … Continue reading आता आदीवासींना वनहक्क प्रश्नी विभागीयस्तरावर दाद मागता येणार